IIM Mumbai : ड्रायव्हर, पॅन्ट्री अटेंडंट या पदासाठी 08वी आणि 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची संधी..!!

IIM Mumbai

IIM Mumbai : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई मध्ये एकूण 04 रिक्त पदांची भरती निघाली आहे. 04 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे ड्रायव्हर आणि पॅन्ट्री अटेंडंट असे आहे. या पदासाठी उमेदवार हा 08वी उत्तीर्ण आणि 12वी उत्तीर्ण पदानुसार असणे आवश्यक आहे. संपूर्ण माहितीसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी. या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. … Read more

error: Content is protected !!
व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉