Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika : 10वी व ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची संधी!!

Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika

Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika : सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका मध्ये एकूण 173 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 173 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे लिपिक – टायपिस्ट, सहा. माहिती आणि जनसंपर्क अधिकारी, शिक्षक, कनिष्ठ अभियंता (सिव्हिल), इलेक्ट्रीशियन, असिस्टंट मेकॅनिक (मोटर मेकॅनिकल), पंप ऑपरेटर, ड्राफ्ट्समन/ट्रेसर, सर्वेअर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ/रक्तपेढी तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक/रक्तपेढी सहाय्यक, एक्स-रे तंत्रज्ञ , व्हॉलमॅन अँड गार्डनर असे आहे. या पदांची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार मूळ जाहिरात दिले गेले आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 22 ऑगस्ट 2024 असे आहे. भरतीच्या नवीन अपडेट साठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा व्हिजिट करा www.mahapaper.in.

Instagram Group Join Now

सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका अर्ज शुल्क

सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क लागणार नाही.

सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका वयोमर्यादा

सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका मध्ये भरती होण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 35 वर्ष वयोमर्यादा दिली गेली आहे. मागासवर्गीय उमेदवारांना एससी/एसटी यांना 05 वर्ष वयात सूट दिली गेली आहे सरकारी नियमानुसार.

सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका शैक्षणिक पात्रता

सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका मध्ये एकूण 173 रिक्त पदांची भरती निघाली आहे. 173 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे लिपिक – टायपिस्ट, सहा. माहिती आणि जनसंपर्क अधिकारी, शिक्षक, कनिष्ठ अभियंता (सिव्हिल), इलेक्ट्रीशियन, असिस्टंट मेकॅनिक (मोटर मेकॅनिकल), पंप ऑपरेटर, ड्राफ्ट्समन/ट्रेसर, सर्वेअर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ/रक्तपेढी तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक/रक्तपेढी सहाय्यक, एक्स-रे तंत्रज्ञ , व्हॉलमॅन अँड गार्डनर असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या टेबल मध्ये उमेदवारांनी पदानुसार बघून घ्यायची आहे.

पदांची नावेशैक्षणिक पात्रता
लिपिक-टायपिस्टग्रॅज्युएट, गव्हर्मेंट कमर्शियल सर्टिफिकेट आणि कम्प्युटर टायपिंग सर्टिफिकेट, चांगली टायपिंग स्पीड आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक
सहा. माहिती आणि जनसंपर्क अधिकारीग्रॅज्युएट, डिप्लोमा इन जर्नलिझम आणि मास कॉम्बिनेशन आणि मराठी भाषेचा आणि इंग्रजी भाषेचा ज्ञान असणे आवश्यक
शिक्षकडीएड पास, टीईटी पास आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक
कनिष्ठ अभियंता (सिविल)डिग्री इन सिव्हील इंजिनिअरिंग आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक
इलेक्ट्रिशन10वी/12वी पास, ITI इन इलेक्ट्रिकल आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक
असिस्टंट मेकॅनिक (मोटर मेकॅनिकल)10वी/12वी पास, ITI इन मोटर मेकॅनिकल/फिटर आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक
पंप ऑपरेटर10वी/12वी पास, ITI इन पंप ऑपरेटर आणि मराठी भाषेचा ज्ञान असणे आवश्यक
ड्राफ्ट्समन10वी/12वी पास, ITI इन ट्रेसर आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक
सर्वेअर10वी/12वी पास, ITI इन सर्वेअर आणि चांगली टायपिंग स्पीड
प्रयोगशाळा तंत्रज्ञ/रक्तपेढी तंत्रज्ञानसायन्स डिग्री फिजिक्स/केमिस्ट्री/बायोलॉजी/बोटानी/झूलॉजी/मायक्रोबायोलॉजी या विषयासोबत, डीएमएलटी आणि मराठी भाषेचा ज्ञान असणे आवश्यक
प्रयोगशाळा सहाय्यक/रक्तपेढी सहाय्यक12वी पास इन सायन्स, डी एम एल टी आणि मराठी भाषेचा ज्ञान असणे आवश्यक
एक्स-रे तंत्रज्ञडिग्री इन सायन्स विथ फिजिक्स, डिप्लोमा आणि मराठी भाषेचा ज्ञान असणे आवश्यक
वॉलमन10वी पास किंवा मराठी भाषेचा ज्ञान असणे आवश्यक
गार्डनर10वी पास आणि एक वर्षाचा हरिकल्चर किंवा मराठी भाषेचा ज्ञान असणे आवश्यक

सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका अर्ज प्रक्रिया

सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 22 ऑगस्ट 2024 असे आहे.

सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका निवड प्रक्रिया

सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका निवड प्रक्रिया बद्दल संपूर्ण माहिती करिता उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावे.

Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Vacancy Check

अर्ज करण्याची सुरुवात : या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे ऑनलाइन पद्धतीने.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 ऑगस्ट 2024 या तारखेपर्यंत उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकार केले जातील.

ऑफिशियल नोटिफिकेशनइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकइथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!
व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉