Sahakari Bank Bharti 2024 : सहकारी बँक लि. मध्ये शिपाई व इतर पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे!!

Sahakari Bank Bharti 2024 : सहकारी बँक लि. मध्ये विविध पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. पदांचे नाव हे मुख्य कार्यकारी अधिकारी, महाव्यवस्थापक/उपमाव्यवस्थापक/सहायक महाव्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी, संगणक अधिकारी, पुनर्प्राप्ती अधिकारी, शिपाई असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता आहे पदाच्या आवश्यकतेनुसार दिले गेले आहे. शैक्षणिक पात्रता संपूर्णपणे बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे आणि आपल्या शैक्षणिक पात्रता नुसार पदासाठी अर्ज करायचे आहे. सहकारी बँक लि. मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुरुवात ही 21 जून 2024 पासून सुरू झाले आहे आणि उमेदवारांना दहा दिवसाच्या अगोदर अर्ज सुरू झाल्यापासून करायचे आहे. भरतीच्या नवीन अपडेट साठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा व्हिजिट करा www.mahapaper.in.

Instagram Group Join Now

सहकारी बँक लि. अर्ज शुल्क

सहकारी बँक लि. मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क लागणार नाही आहे.

सहकारी बँक लि. वयोमर्यादा

सहकारी बँक लि. मध्ये भरती होण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 35 वर्ष वयोमर्यादा दिली गेली आहे. ओबीसी कॅटेगिरी च्या उमेदवारांना 03 वर्ष वयात सूट दिली गेली आहे आणि मागासवर्गीय उमेदवारांना एससी/एसटी यांना 05 वर्ष वयात सूट दिली गेली आहे सरकारी नियमानुसार.

सहकारी बँक लि. शैक्षणिक पात्रता

सहकारी बँक लि. मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, महाव्यवस्थापक/उपमाव्यवस्थापक/सहायक महाव्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी, संगणक अधिकारी, पुनर्प्राप्ती अधिकारी, शिपाई या पदांची भरती प्रसारित करण्यात आले आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता आहे पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेल्या टेबल मध्ये उमेदवारांनी बघून घ्यायचे आहे.

पदांची नावंशैक्षणिक पात्रता
मुख्य कार्यकारी अधिकारीमान्यताप्राप्त विद्यापीठामधून बँकिंग क्षेत्रातील पदवी आणि बँकिंग क्षेत्रातील मध्यम/वरिष्ठ व्यवस्थापक स्तरावर कामाचा 10 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक
महाव्यवस्थापक/उपमाव्यवस्थापक/सहायक महाव्यवस्थापकमान्यताप्राप्त विद्यापीठामधून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक व त्यासोबतच एम एस सी आय टी प्रमाणपत्र असणे आवश्यक आणि बँकिंग क्षेत्रात 05 वर्षाच्या अनुभव असणे आवश्यक
वरिष्ठ अधिकारी/शाखा व्यवस्थापक/कर्ज अधिकारी मान्यतापरात विद्यापीठामधून पदवी उत्तीर्ण आवश्यक व त्यासोबतच एम एस सी आय टी प्रमाणपत्र असणे आवश्यक आणि बँकिंग खात्यामध्ये वरिष्ठ अधिकारी पदावर किमान 05 वर्षाच्या अनुभव असणे आवश्यक
संगणक अधिकारी बीसीएस/बीई/एमसीए/एमबीए/एम सी एम पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व आयटी विभाग मध्ये 03 वर्षाचे अनुभव असणे आवश्यक
पुनर्प्राप्ती अधिकारीमान्यताप्राप्त विद्यापीठामधून पदवी उत्तीर्ण आणि एम एस सी आय टी समतुल्य प्रमाणपत्र असणे आवश्यक
शिपाईकोणत्याही मान्यताप्राप बोर्ड मधून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्यासोबतच मराठी, , इंग्रजी भाषेच ज्ञान असणे आवश्यक

सहकारी बँक लि. अर्ज प्रक्रिया

सहकारी बँक लि. मध्ये भरती होण्यासाठी अर्ज प्रक्रिया ही 21 जून 2024 पासून सुरू झाली आहे. अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 01 जुलै 2024 असे आहे.

सहकारी बँक लि. निवड प्रक्रिया

सहकारी बँक लि. निवड प्रक्रिया बद्दल संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे.

Sahakari Bank BhartI Vacancy Check

अर्ज करण्याची सुरुवात : 21 जून 2024 पासून ऑफलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 जुलै 2024 पर्यंत ऑफलाइन पद्धतीने अर्ज उमेदवारांकडून स्वीकार केले जातील.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : श्री रुक्मिणी सहकारी बँक लि., श्रीगोंदा, मु.पो. ‘सिटी प्राईड’ बिल्डींग, दौंड-जामखेड रोड, श्रीगोंदा, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर ४१३ ७०१ (महाराष्ट्र).

ऑफिशियल नोटिफिकेशनयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट लिंकयेथे क्लिक करा

2 thoughts on “Sahakari Bank Bharti 2024 : सहकारी बँक लि. मध्ये शिपाई व इतर पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे!!”

Leave a Comment

error: Content is protected !!
व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉