RVNL Bharti 2024 : रेल्वे विकास निगम लिमिटेड मध्ये विविध पदांची भरती प्रक्रिया सुरू!!

RVNL Bharti 2024

RVNL Bharti 2024 : रेल विकास निगम लिमिटेड मध्ये एकूण 44 रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. 44 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे डीजीएम (वित्त), वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त), सहाय्यक व्यवस्थापक (वित्त), वरिष्ठ कार्यकारी (वित्त) आणि कार्यकारी (वित्त) असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता हे पदाच्या आवश्यकतेनुसार मूळ जाहिरात मध्ये उमेदवारांनी बघून घ्यायचे आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 05 सप्टेंबर 2024 असे आहे. भरतीच्या नवीन अपडेट साठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट द्या की किंवा व्हिजिट करा www.mahapaper.in.

Instagram Group Join Now

रेल विकास निगम लिमिटेड अर्ज शुल्क

रेल विकास निगम लिमिटेड मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क लागणार नाही.

रेल विकास निगम लिमिटेड वयोमर्यादा

रेल विकास निगम लिमिटेड मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना वयोमर्यादा हे पदानुसार दिले गेले आहे.

पदांची नावेवयाची अट
डीजीएम (वित्त)45 वर्ष
वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त)40 वर्ष
सहाय्यक व्यवस्थापक (वित्त)35 वर्ष
वरिष्ठ कार्यकारी (वित्त)35 वर्ष
कार्यकारी (वित्त)32 वर्ष

रेल्वे विकास निगम लिमिटेड शैक्षणिक पात्रता

रेल्वे विकास निगम लिमिटेड मध्ये एकूण 44 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 44 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे डीजीएम (वित्त), वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त), सहाय्यक व्यवस्थापक (वित्त), वरिष्ठ कार्यकारी (वित्त) आणि कार्यकारी (वित्त) असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता उमेदवारांनी खाली दिलेल्या टेबल मध्ये बघून घ्यायचे आहे पदानुसार.

पदांची नावेशैक्षणिक पात्रता
डीजीएम (वित्त) सीए + अनुभव असणे आवश्यक
वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त)सीए + अनुभव असणे आवश्यक
सहाय्यक व्यवस्थापक (वित्त)एम बी ए रेगुलर किंवा सीएमए इंटर सोबत ग्रॅज्युएट असणे आवश्यक किंवा सीए इंटर + अनुभव असणे आवश्यक
वरिष्ठ कार्यकारी (वित्त)बीकॉम + अनुभव
कार्यकारी (वित्त)बीकॉम + अनुभव

रेल्वे विकास निगम लिमिटेड अर्ज प्रक्रिया

रेल्वे विकास निगम लिमिटेड मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. खाली दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी अर्ज सादर करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 05 सप्टेंबर 2024 असे आहे.

रेल्वे विकास निगम लिमिटेड निवड प्रक्रिया

रेल्वे विकास निगम लिमिटेड निवड प्रक्रिया बघण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे.

RVNL Recruitment Vacancy Check

अर्ज करण्याची सुरुवात : या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 सप्टेंबर 2024 या तारखेपर्यंत अर्ज उमेदवारांकडून स्वीकार केले जातील.

ऑफिशियल नोटिफिकेशनइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट लिंकइथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!
व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉