पुणे महानगरपालिका मध्ये एकूण 682 रिक्त पदांची भरती!! पात्रता : 10वी आणि 12वी पास..!!

Pune Mahanagarpalika New Vacancy
ऑफिशियल नोटिफिकेशनइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट लिंकइथे क्लिक करा

Pune Mahanagarpalika New Vacancy : पुणे महानगरपालिका मध्ये एकूण 682 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 682 पदांसाठी पदांचे नाव हे संगणक ऑपरेटर, माळी, वेल्डर, सुतार, पेंटर, टर्नर, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक, कनिष्ठ अभियंता, ऑटो इलेक्ट्रिशन व इतर पदे असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता हे पदाच्या आवश्यकतेनुसार दिले गेले आहे. संपूर्ण माहिती करिता उमेदवारांनी वरती दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्ज करण्याची सुरुवात 14 ऑगस्ट 2024 पासून सुरू होणार आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 19 ऑगस्ट 2024 असे आहे.

Instagram Group Join Now

1 thought on “पुणे महानगरपालिका मध्ये एकूण 682 रिक्त पदांची भरती!! पात्रता : 10वी आणि 12वी पास..!!”

Leave a Comment

error: Content is protected !!
व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉