Pune Mahanagarpalika : पुणे महानगरपालिका मध्ये 10वी, 12वी पास उमेदवारांसाठी 682 रिक्त पदांची भरती!!

Pune Mahanagarpalika

Pune Mahanagarpalika : पुणे महानगरपालिका मध्ये एकूण 682 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 682 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे संगणक ऑपरेटर, माळी, वेल्डर, सुतार, पेंटर, टर्नर, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक, कनिष्ठ अभियंता, ऑटो इलेक्ट्रिशन व इतर पदे असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता हे पदाच्या आवश्यकतेनुसार मूळ जाहिरात मध्ये उमेदवारांनी बघून घ्यायचे आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 19 ऑगस्ट 2024 असे आहे. भरतीच्या नवीन अपडेट साठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा व्हिजिट करा www.mahapaper.in.

Instagram Group Join Now

पुणे महानगरपालिका अर्ज शुल्क

पुणे महानगरपालिका मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क लागणार नाही.

पुणे महानगरपालिका वयोमर्यादा

पुणे महानगरपालिका मध्ये सर्व प्रवर्गातील उमेदवारांना 18 वर्ष ते 35 वर्ष वयोमर्यादा दिले गेले आहे.

पुणे महानगरपालिका शैक्षणिक पात्रता

पुणे महानगरपालिका मध्ये एकूण 682 रिक्त पदांची भरती निघाली आहे. 682 रिक्त पदांसाठी पदांची नावे हे संगणक ऑपरेटर, माळी, वेल्डर, सुतार, पेंटर, टर्नर, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक, कनिष्ठ अभियंता, ऑटो इलेक्ट्रिशन व इतर पदे असे आहे. या पदांसाठी उमेदवार हा 10वी व 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे पदानुसार.

पुणे महानगरपालिका अर्ज प्रक्रिया

पुणे महानगरपालिका मध्ये उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 19 ऑगस्ट 2024 असे आहे.

पुणे महानगरपालिका निवड प्रक्रिया

पुणे महानगरपालिका निवड प्रक्रिया बघण्याकरिता उमेदवारांनी व खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात वाचून घ्यायचे आहे.

Pune Mahanagarpalika Bharti Vacancy Check

अर्ज करण्याची सुरुवात : 14 ऑगस्ट 2024 या तारखेपासून अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 ऑगस्ट 2024 या तारखेपर्यंत उमेदवारांचे ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकार केले जातील.

ऑफिशियल नोटिफिकेशनइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकइथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!
व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉