Pimpri Chinchwad Pune : पिंपरी चिंचवड पुणे मध्ये या पदांची भरती प्रक्रिया सुरू!! वेतन : 40,000/- रुपये..

Pimpri Chinchwad Pune

Pimpri Chinchwad Pune : पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी पुणे अंतर्गत 01 रिक्त पदांची भरती निघाली आहे. पदाचे नाव हे लेखापाल असे आहे. या पदासाठी शैक्षणिक पात्रता हे पदाच्या आवश्यकतेनुसार मूळ जाहिरात मध्ये दिले गेले आहे. मूळ जाहिरात बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात बघून घ्यायचे आहे. या भरतीसाठी उमेदवार ऑफलाइन आणि ऑनलाईन ईमेल दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 22 ऑगस्ट 2024 असे आहे. भरतीच्या नवीन अपडेट साठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा व्हिजिट करा www.mahapaper.in.

Instagram Group Join Now

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी पुणे अर्ज शुल्क

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी पुणे मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारची अर्ज शुल्क लागणार नाही.

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी पुणे वयोमर्यादा

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी पुणे मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना 35 वर्ष वयोमर्यादा दिली गेली आहे.

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी पुणे शैक्षणिक पात्रता

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी पुणे मध्ये लेखापाल पदाची भरती प्रसारित करण्यात आली आहे. लेखापाल या पदासाठी उमेदवार हा बॅचलर डिग्री इन कॉमर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि दोन वर्ष अनुभव आणि फायनान्शियल एक्सपीरियंस पाहिजे त्यासोबतच एम एस ऑफिस स्किल्स, टॅली इंटरनेट येणे आवश्यक.

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी पुणे अर्ज प्रक्रिया

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी पुणे या भरतीसाठी उमेदवार ऑफलाइन आणि ऑनलाईन ईमेल दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 22 ऑगस्ट 2024 असे आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य कार्यकारी अधिकारी, पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि., PCSCL कार्यालय, दुसरा मजला, ऑटो क्लस्टर बिल्डिंग, प्लॉट क्रमांक C-181, MIDC चिंचवड, पुणे – 411019.

ऑनलाइन ईमेल पत्ता : smartcitycs@pcmcindia.gov.in

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी पुणे निवड प्रक्रिया

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी पुणे निवड प्रक्रिया हे उमेदवारांची मुलाखत द्वारे केली जाणार आहे.

Pimpri Chinchwad Pune Vacancy Check

अर्ज करण्याची सुरुवात : 10 ऑगस्ट 2024 या तारखेपासून अर्ज प्रक्रिया या भरतीसाठी सुरू झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 ऑगस्ट 2024 या तारखेपर्यंत अर्ज उमेदवारांकडून स्वीकार केले जातील.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य कार्यकारी अधिकारी, पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि., PCSCL कार्यालय, दुसरा मजला, ऑटो क्लस्टर बिल्डिंग, प्लॉट क्रमांक C-181, MIDC चिंचवड, पुणे – 411019.

ऑनलाइन ईमेल पत्ता : smartcitycs@pcmcindia.gov.in

ऑफिशियल नोटिफिकेशनइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट लिंकइथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!
व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉