रेल्वे मेगा भरती : 10वी + ITI पास उमेदवारांना 4096 रिक्त पदांसाठी उत्तर रेल्वे मध्ये नोकरीची संधी!!

Northern Railway Vacancy
ऑफिशियल नोटिफिकेशनइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट लिंकइथे क्लिक करा

Northern Railway Vacancy : उत्तर रेल्वे मध्ये एकूण 4096 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 4096 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे शिकाऊ असे आहे. या पदासाठी शैक्षणिक पात्रता हे उमेदवार 10वी आणि संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 16 ऑगस्ट 2024 पासून सुरु होणार आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 सप्टेंबर 2024 असे आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे.

Instagram Group Join Now

1 thought on “रेल्वे मेगा भरती : 10वी + ITI पास उमेदवारांना 4096 रिक्त पदांसाठी उत्तर रेल्वे मध्ये नोकरीची संधी!!”

Leave a Comment

error: Content is protected !!
व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉