Northern Railway : 10वी व ITI पास उमेदवारांसाठी 4096 रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू!!

Northern Railway

Northern Railway : उत्तर रेल्वे मध्ये एकूण 4096 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 4096 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे शिकाऊ असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता आहे पदाची आवश्यकतेनुसार दिले गेले आहे. संपूर्ण माहिती करिता उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 सप्टेंबर 2024 असे आहे. भरतीच्या नवीन अपडेट साठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा व्हिजिट करा www.mahapaper.in.

Instagram Group Join Now

उत्तर रेल्वे अर्ज शुल्क

उत्तर रेल्वे मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना 100/- रुपये अर्ज शुल्क असे लागणार आहे.

उत्तर रेल्वे वयोमर्यादा

उत्तर रेल्वे मध्ये भरती होण्यासाठी खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा ही 18 वर्ष ते 25 वर्ष असे दिली गेली आहे. ओबीसी कॅटेगिरी च्या उमेदवारांना 03 वर्ष वयात सूट दिली गेली आहे. मागासवर्गीय उमेदवारांना एससी/एसटी यांना 05 वर्ष वयात सूट दिली गेली आहे सरकारी नियमानुसार.

उत्तर रेल्वे शैक्षणिक पात्रता

उत्तर रेल्वे मध्ये एकूण 4096 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 4096 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे शिकाऊ असे आहे. खाली दिलेल्या टेबल मध्ये उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता बघून घ्यायची आहे.

पदांची नावेशैक्षणिक पात्रता
शिकाऊ 10वी पास आणि संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण

उत्तर रेल्वे अर्ज प्रक्रिया

उत्तर रेल्वे मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 सप्टेंबर 2024 असे आहे.

उत्तर रेल्वे निवड प्रक्रिया

उत्तर रेल्वे निवड प्रक्रिया बघण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे.

Northern Railway Recruitment Vacancy Check

अर्ज करण्याची सुरुवात : 16 ऑगस्ट 2024 या तारखेपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 सप्टेंबर 2024 या तारखेपर्यंत उमेदवारांचे ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकार केले जातील.

ऑफिशियल नोटिफिकेशनइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकइथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!
व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉