Konkan Railway Bharti 2024 : कोकण रेल्वे मध्ये नोकरीची उत्तम संधी! थेट मुलाखत घेतली जाणार नवीन जाहिरात प्रसारित |

Konkan Railway Bharti 2024

Konkan Railway Bharti 2024 : कोकण रेल्वे मध्ये विविध पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. कोकण रेल्वे मध्ये एकूण 11 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 11 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, प्रकल्प अभियंता, प्रकल्प अभियंता (निविदा व प्रस्ताव), सीएडी/ड्राफ्ट्समन, सहाय्यक अभियंता असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता आहे पदाच्या आवश्यकतेनुसार दिले गेले आहे. शैक्षणिक पात्रता बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे आणि आपल्या शैक्षणिक पात्रता नुसार पदासाठी अर्ज करायचे आहे. कोकण रेल्वे मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांचे थेट मुलाखत घेतली जाणार आहे. मुलाखतीची तारीख ही त्यांच्या पदानुसार राहणार आहे. मुलाखतीची तारीख ही 15, 20, 24, 25 आणि 27 जून 2024 असे आहे. भरतीच्या नवीन अपडेट साठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा व्हिजिट करा www.mahapaper.in.

Instagram Group Join Now

कोकण रेल्वे अर्ज शुल्क

कोकण रेल्वे मध्ये भरती होण्यासाठी उमेदवाराकडून कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क लागणार नाही आहे.

कोकण रेल्वे वयोमर्यादा

कोकण रेल्वे मध्ये भरती होण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 30 वर्ष वयोमर्यादा दिली गेली आहे. ओबीसी कॅटेगिरी च्या उमेदवारांना 03 वर्ष वयात सूट दिली गेली आहे आणि मागासवर्गीय उमेदवारांना एससी/एसटी यांना 05 वर्ष वयात सूट दिली गेली आहे सरकारी नियमानुसार.

कोकण रेल्वे शैक्षणिक पात्रता

कोकण रेल्वे मध्ये एकूण 11 रिक्त पदांचे भरती प्रसारित करण्यात आली आहे. 11 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, प्रकल्प अभियंता, प्रकल्प अभियंता (निविदा व प्रस्ताव), सीएडी/ड्राफ्ट्समन, सहाय्यक अभियंता असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता हे पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेल्या टेबल मध्ये उमेदवारांनी बघून घ्यायचे आहे आणि आपल्या शैक्षणिक पात्रता नुसार मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.

पदांची नावेशैक्षणिक पात्रता
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण
प्रकल्प अभियांता सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण
प्रकल्प अभियंता (निविदा व प्रस्ताव) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण
सीएडी/ड्राफ्ट्समनITI किंवा सिविल डिप्लोमा उत्तीर्ण
सहाय्यक अभियंता सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण

कोकण रेल्वे अर्ज प्रक्रिया

कोकण रेल्वे मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांची थेट मुलाखत घेतली जाणार आहे. मुलाखतीची तारीख ही 15, 20, 24, 25 आणि 27 जून असे आहे.

कोकण रेल्वे निवड प्रक्रिया

कोकण रेल्वे निवड प्रक्रिया बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे आणि निवड प्रक्रिया बद्दल संपूर्ण माहिती बघून घ्यायची आहे.

Konkan Railway Recruitment Vacancy Check

अर्ज करण्याची सुरुवात : अर्ज करण्याची सुरुवात या भरतीसाठी सुरू झाले आहे.

मुलाखतीची तारीख : मुलाखतीची तारीख ही 15, 20, 24, 25 आणि 27 जून असे आहे. या तारीख त्यांच्या पदानुसार दिले गेले आहे उमेदवारांनी कृपया करून मूळ जाहिरात संपूर्णपणे वाचून घ्यायची आहे.

ऑफिशियल नोटिफिकेशनइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट लिंकइथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!
व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉