Indian Post Office Bharti 2024 : 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ड्रायव्हर पदांची भरती प्रक्रिया सुरू!!

Indian Post Office Bharti 2024

Indian Post Office Bharti 2024 : भारतीय डाक विभाग मध्ये विविध पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. भारतीय डाक विभाग मध्ये स्टाफ कार ड्रायव्हर या पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. एकूण 02 रिक्त पदांसाठी ही भरती प्रसारित करण्यात आली आहे. स्टाफ कार ड्रायव्हर या पदासाठी उमेदवार 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता संपूर्णपणे बघण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचून घ्यायची आहे. भारतीय डाक विभाग मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 23 जुलै 2024 असे आहे. भरतीच्या नवीन अपडेट साठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा विजिट करा www.mahapaper.in.

Instagram Group Join Now

भारतीय डाक विभाग अर्ज शुल्क

भारतीय डाक विभाग मध्ये भरती होण्यासाठी सर्व प्रवर्गातील उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क या भरतीसाठी लागणार नाही आहे.

भारतीय डाक विभाग वयोमर्यादा

भारतीय डाक विभाग मध्ये भरती होण्यासाठी उमेदवार हा 56 वर्ष वय असलेले या भरतीसाठी पात्र ठरविण्यात येणार.

भारतीय डाक विभाग शैक्षणिक पात्रता

भारतीय डाक विभाग मध्ये स्टाफ कार ड्रायव्हर या पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. एकूण 02 रिक्त पदांसाठी ही भरती प्रसारित करण्यात आली आहे. स्टाफ कार ड्रायव्हर या पदासाठी शैक्षणिक पात्रता हे उमेदवार 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि मोटर कार साठी वैद्य ड्रायव्हिंग लायसन्स ताबा; मोटर यंत्रणेचे ज्ञान असणे आवश्यक आणि किमान तीन वर्ष मोटर कार चालविण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे.

भारतीय डाक विभाग अर्ज प्रक्रिया

भारतीय डाक विभाग मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 23 जुलै 2024 असे आहे. अर्ज करण्याचा पत्ता खाली दिलेला आहे त्या पत्त्यावर उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवायचे आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : श्री विनायक मिश्रा, सहायक महासंचालक (प्रशासन), पोस्ट विभाग, डाक भवन, संसद मार्ग, नवी दिल्ली-110001 या पत्त्यावर उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवायचे आहे.

भारतीय डाक विभाग निवड प्रक्रिया

भारतीय डाक विभाग निवड प्रक्रिया बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे आणि निवड प्रक्रिया बद्दल संपूर्ण माहिती बघून घ्यायची आहे.

Indian Post Office Recruitment Vacancy Check

अर्ज करण्याची सुरुवात : 03 जून 2024 या तारखेपासून अर्ज प्रक्रिया या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने सुरू झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 जुलै 2024 या तारखेपर्यंत ऑफलाइन पद्धतीने अर्ज या भरतीसाठी उमेदवारांकडून स्वीकार केले जातील. या तारखेनंतर कोणत्याही प्रकारचे ऑफलाईन पद्धतीने अर्ज या भरतीसाठी उमेदवारांकडून स्वीकार केले जाणार नाही याची नोंद उमेदवारांना घ्यायची आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : श्री विनायक मिश्रा, सहायक महासंचालक (प्रशासन), पोस्ट विभाग, डाक भवन, संसद मार्ग, नवी दिल्ली-110001.

ऑफिशियल नोटिफिकेशनइथे क्लिक करा
अर्जइथे क्लिक करा

1 thought on “Indian Post Office Bharti 2024 : 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ड्रायव्हर पदांची भरती प्रक्रिया सुरू!!”

Leave a Comment

error: Content is protected !!
व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉