Indian Bank Bharti 2024 : इंडियन बँक मध्ये 300 रिक्त पदांची भरती प्रसारित!! ऑनलाइन अर्ज करा…

Indian Bank Bharti

Indian Bank Bharti 2024 : इंडियन बँक अंतर्गत 300 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 300 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे स्थानिक बँक अधिकारी असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता हे पदाच्या आवश्यकतेनुसार दिले गेले आहे. संपूर्ण माहितीसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 02 सप्टेंबर 2024 असे आहे. भरतीच्या नवीन अपडेट साठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा व्हिजिट करा www.mahapaper.in.

Instagram Group Join Now

इंडियन बँक अर्ज शुल्क

इंडियन बँक मध्ये भरती होण्यासाठी खुल्या प्रवर्गातील आणि ओबीसी कॅटेगिरी चे उमेदवारांना 500/- रुपये अर्ज शुल्क असे दिले गेले आहे. मागासवर्गीय उमेदवारांना एससी/एसटी यांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क लागणार नाही.

इंडियन बँक वयोमर्यादा

इंडियन बँक मध्ये भरती होण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 30 वर्ष वयोमर्यादा दिली आहे. ओबीसी कॅटेगिरी च्या उमेदवारांना 03 वर्ष वयात सूट दिली गेली आहे. मागासवर्गीय उमेदवारांना एससी/एसटी यांना 03 वर्ष वयात सूट दिली गेली आहे सरकारी नियमानुसार.

इंडियन बँक शैक्षणिक पात्रता

इंडियन बँक मध्ये एकूण 300 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 300 रिक्त पदांपैकी महाराष्ट्रा मध्ये 40 जागा रिक्त आहेत. पदांचे नाव हे स्थानिक बँक अधिकारी असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता हे मान्यता प्राप्त विद्यापीठामधून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

इंडियन बँक अर्ज प्रक्रिया

इंडियन बँक मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 02 सप्टेंबर 2024 असे आहे.

इंडियन बँक निवड प्रक्रिया

इंडियन बँक मध्ये भरती होण्यासाठी निवड प्रक्रिया बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे आणि निवड प्रक्रिया बद्दल संपूर्ण माहिती बघून घ्यायची आहे.

Indian Bank Recruitment Vacancy Check

अर्ज करण्याची सुरुवात : या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 सप्टेंबर 2024 या तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज उमेदवारांकडून स्वीकार केले जातील.

ऑफिशियल नोटिफिकेशनइथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज लिंकइथे क्लिक करा

1 thought on “Indian Bank Bharti 2024 : इंडियन बँक मध्ये 300 रिक्त पदांची भरती प्रसारित!! ऑनलाइन अर्ज करा…”

Leave a Comment

error: Content is protected !!
व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉