मुंबई नोकरी : ड्रायव्हर आणि पॅन्ट्री अटेंडंट या पदासाठी 08वी आणि 12वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी…!!

IIM Mumbai Vacancy
ऑफिशियल नोटिफिकेशनइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट लिंकइथे क्लिक करा

IIM Mumbai Vacancy : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई मध्ये एकूण 04 रिक्त पदांची भरती निघाली आहे. 04 रिक्त पदांसाठी पदांची नावे हे ड्रायव्हर आणि पॅन्ट्री अटेंडंट असे आहे. या पदासाठी उमेदवार हा 08वी आणि 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. संपूर्ण माहितीसाठी उमेदवारांनी वरती दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक करून वाचून घ्यायची आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 29 ऑगस्ट 2024 असे आहे.

Instagram Group Join Now

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रशासन विभाग, आयआयएम मुंबई, विहार तलाव, पवई, मुंबई – 400087.

1 thought on “मुंबई नोकरी : ड्रायव्हर आणि पॅन्ट्री अटेंडंट या पदासाठी 08वी आणि 12वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी…!!”

Leave a Comment

error: Content is protected !!
व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉