IIM Mumbai : ड्रायव्हर, पॅन्ट्री अटेंडंट या पदासाठी 08वी आणि 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची संधी..!!

IIM Mumbai

IIM Mumbai : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई मध्ये एकूण 04 रिक्त पदांची भरती निघाली आहे. 04 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे ड्रायव्हर आणि पॅन्ट्री अटेंडंट असे आहे. या पदासाठी उमेदवार हा 08वी उत्तीर्ण आणि 12वी उत्तीर्ण पदानुसार असणे आवश्यक आहे. संपूर्ण माहितीसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी. या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 29 ऑगस्ट 2024 असे आहे. भरतीच्या नवीन अपडेट साठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा व्हिजिट करा www.mahapaper.in.

Instagram Group Join Now

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई अर्ज शुल्क

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना अर्ज शुल्क लागणार नाही.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई वयोमर्यादा

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई मध्ये भरती होण्यासाठी वयोमर्यादा हे पदानुसार दिले आहे. खाली दिलेल्या टेबल मध्ये उमेदवारांनी पदानुसार वयोमर्यादा बघून घ्यायची आहे.

ड्रायव्हर 35 वर्ष
पॅन्ट्री अटेंडंट 40 वर्ष

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई शैक्षणिक पात्रता

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई मध्ये भरती होण्यासाठी एकूण 04 रिक्त पदांची भरती निघाली आहे. 04 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे ड्रायव्हर आणि पॅन्ट्री अटेंडंट असे आहे. खाली दिलेल्या टेबल मध्ये उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता पदा नुसार बघून घ्यायचे आहे.

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ड्रायव्हर12वी पास + ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आणि त्यासोबतच अनुभव
पॅन्ट्री अटेंडंट08वी पास आणि अनुभव असणे आवश्यक

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई अर्ज प्रक्रिया

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 29 ऑगस्ट 2024 असे आहे. खाली दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी अर्ज पाठवायचे आहे पोस्टद्वारे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रशासन विभाग, आयआयएम मुंबई, विहार तलाव, पवई, मुंबई – 400087.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई निवड प्रक्रिया

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई निवड प्रक्रिया बघण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचून घ्यायचे आहे.

IIM Mumbai Vacancy Check

अर्ज करण्याची सुरुवात : 09 ऑगस्ट 2024 या तारखेपासून अर्ज प्रक्रिया या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने सुरू झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 ऑगस्ट 2024 या तारखेपर्यंत उमेदवारांचे अर्ज ऑफलाइन पद्धतीने स्वीकार केले जातील.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रशासन विभाग, आयआयएम मुंबई, विहार तलाव, पवई, मुंबई – 400087.

ऑफिशियल नोटिफिकेशनइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट लिंकइथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!
व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉