Gail : 12वी, ITI उत्तीर्ण उमेदवारांना 391 पदांसाठी गेल इंडिया मध्ये नोकरीची संधी!!

Gail

Gail : गेल इंडिया मध्ये एकूण 391 रिक्त पदांची प्रसारित करण्यात आली आहे. 391 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे ज्युनिअर इंजिनिअर (केमिकल), ज्युनिअर इंजिनिअर (मेकॅनिकल), फोरमन (इलेक्ट्रिकल), फोरमन (इन्स्ट्रुमेंटेशन), फोरमन (सिविल), ज्युनियर सुपरिंटेंडेंट, जूनियर केमिस्ट, ज्युनियर अकाउंटंट, टेक्निकल असिस्टंट, ऑपरेटर, टेक्निशियन (इलेक्ट्रिकल), टेक्निशियन (मेकॅनिकल), टेक्निशियन (इन्स्ट्रुमेंटेशन), टेक्निशियन (टेलिकॉम), ऑपरेटर (फायर), ऑपरेटर (बॉयलर), अकाउंट असिस्टंट, बिझनेस असिस्टंट असे आहे. या पदासाठी शैक्षणिक पात्रता हे पदाचे आवश्यकतेनुसार मूळ जाहिरात मध्ये दिले गेले आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 07 सप्टेंबर 2024 असे आहे. भरतीच्या नवीन अपडेट साठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा व्हिजिट करा www.mahapaper.in.

Instagram Group Join Now

गेल इंडिया अर्ज शुल्क

गेल इंडिया मध्ये भरती होण्यासाठी खुल्या प्रवर्गातील आणि ओबीसी कॅटेगिरी च्या उमेदवारांना 50/- रुपये अर्ज शुल्क असे लागणार आहे. मागासवर्गीय उमेदवारांना एससी/एसटी यांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क लागणार नाही.

गेल इंडिया वयोमर्यादा

गेल इंडिया मध्ये वयोमर्यादा हे पदानुसार दिले गेले आहे त्यामुळे उमेदवारांनी वयोमर्यादा साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे.

गेल इंडिया शैक्षणिक पात्रता

गेल इंडिया मध्ये एकूण 391 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 391 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे ज्युनिअर इंजिनिअर (केमिकल), ज्युनिअर इंजिनिअर (मेकॅनिकल), फोरमन (इलेक्ट्रिकल), फोरमन (इन्स्ट्रुमेंटेशन), फोरमन (सिविल), ज्युनियर सुपरिंटेंडेंट, जूनियर केमिस्ट, ज्युनियर अकाउंटंट, टेक्निकल असिस्टंट, ऑपरेटर, टेक्निशियन (इलेक्ट्रिकल), टेक्निशियन (मेकॅनिकल), टेक्निशियन (इन्स्ट्रुमेंटेशन), टेक्निशियन (टेलिकॉम), ऑपरेटर (फायर), ऑपरेटर (बॉयलर), अकाउंट असिस्टंट, बिझनेस असिस्टंट असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता हे पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेल्या टेबल मध्ये दिले गेले आहे.

पदांची नावेशैक्षणिक पात्रता
ज्युनिअर इंजिनिअर (केमिकल)60 टक्के गुणांसोबत केमिकल, पेट्रो केमिकल, केमिकल टेक्नॉलॉजी आणि पेट्रो केमिकल टेक्नॉलॉजी डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आणि त्यासोबतच 08 वर्ष अनुभव
ज्युनिअर इंजिनिअर (मेकॅनिकल)60 टक्के गुणांसोबत मेकॅनिकल, प्रोडक्शन, प्रोडक्शन आणि इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग, मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक व त्यासोबतच 08 वर्ष अनुभव
फोरमन (इलेक्ट्रिकल) 60 टक्के गुणांसोबत इलेक्ट्रिकल डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आणि 02 वर्ष अनुभव
फोरमन (इन्स्ट्रुमेंटेशन) 60 टक्के गुणांसोबत इंजिनिअरिंग डिप्लोमा इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रॉनिक्स उत्तीर्ण असणे आवश्यक व त्यासोबत 02 वर्ष अनुभव
फोरमन (सिविल)60 टक्के गुणांसोबत सिविल डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आणि 02 वर्षे अनुभव
ज्युनियर सुपरिंटेंडेंट 55% गुणांसोबत हिंदी साहित्य/हिंदी पदवी व 02 वर्ष अनुभव असणे आवश्यक
जूनियर केमिस्ट55% गुणांसोबत एमएससी केमिस्ट्री व 02 वर्ष अनुभव असणे आवश्यक
ज्युनियर अकाउंटंट60 टक्के गुणांसोबत एम कॉम व 02 वर्ष अनुभव असणे आवश्यक
टेक्निकल असिस्टंट55% गुणांसोबत बीएससी केमिस्ट्री व 01 वर्ष अनुभव असणे आवश्यक
ऑपरेटरपंचावन्न टक्के गुणांसोबत बीएससी व 01 वर्ष अनुभव असणे आवश्यक
टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) 10वी उत्तीर्ण व इलेक्ट्रिकल ITI व 02 वर्ष अनुभव
टेक्निशियन (मेकॅनिकल) 10वी उत्तीर्ण व इन्स्ट्रुमेंटेशन ITI आणि 02 वर्ष अनुभव
टेक्निशियन (इन्स्ट्रुमेंटेशन)10वी उत्तीर्ण फिटर, डिझेल मेकॅनिक, टर्नर, मशीनईस्ट ITI आणि 02 वर्ष अनुभव
टेक्निशियन (टेलिकॉम)10वी उत्तीर्ण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकॉमिनिकेशन मध्ये ITI उत्तीर्ण सोबत 02 वर्ष अनुभव असणे आवश्यक
ऑपरेटर (फायर) 12वी उत्तीर्ण, फायरमेन ट्रेनिंग, अवजड वाहन चालक परवाना आणि 02 वर्ष अनुभव
ऑपरेटर (बॉयलर)10वी उत्तीर्ण, ITI + बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र आणि 01 वर्ष अनुभव
अकाउंट असिस्टंट55% गुणांसोबत बीकॉम आणि 01 वर्ष अनुभव
बिझनेस असिस्टंट55% गुणांसोबत बीबीए/बीबीएस/बीबीएम आणि 01 वर्ष अनुभव

गेल इंडिया अर्ज प्रक्रिया

गेल इंडिया मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 07 सप्टेंबर 2024 असे आहे.

गेल इंडिया निवड प्रक्रिया

गेल इंडिया निवड प्रक्रिया बघण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे आणि निवड प्रक्रिया बद्दल संपूर्ण माहिती बघून घ्यायची आहे.

Gail Vacancy Check

अर्ज करण्याची सुरुवात : या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने सुरू झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 सप्टेंबर 2024 या तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज उमेदवारांकडून स्वीकार केले जातील.

ऑफिशियल नोटिफिकेशनइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकइथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!
व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉