ऑफिशियल नोटिफिकेशन | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट लिंक | इथे क्लिक करा |
Finance Bank Vacancy : उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक मध्ये विविध पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे आणि पदांचे नाव हे प्रशिक्षणार्थी क्रेडिट अधिकारी, क्रेडिट अधिकारी आणि शाखा व्यवस्थापक असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता हे उमेदवार 12वी ते पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे पदानुसार. या भरतीसाठी उमेदवारांची थेट मुलाखत घेतली जाणार आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 17 आणि 18 ऑगस्ट 2024 असे आहे. संपूर्ण माहितीसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचून घ्यायचे आहे.
1 thought on “12वी ते पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांसाठी फायनान्स बँक मध्ये नोकरीची संधी!! थेट मुलाकात…”