CSL Mumbai : मुंबई जहाज दुरुस्ती युनिट मध्ये “ITI” उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची संधी!!

CSL Mumbai

CSL Mumbai : मुंबई जहाज दुरुस्ती युनिट मध्ये एकूण 14 रिक्त पदांचे भरती प्रसारित करण्यात आली आहे. 14 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे आऊटफिट असिस्टंट फिटर – पाईप / प्लंबर, मूरिंग आणि मचान सहाय्यक असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता हे पदाच्या आवश्यकतेनुसार दिले गेले आहे. संपूर्ण माहितीसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 13 सप्टेंबर 2024 असे आहे भरतीच्या नवीन अपडेट साठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा व्हिजिट करा www.mahapaper.in.

Instagram Group Join Now

मुंबई जहाज दुरुस्ती युनिट अर्ज शुल्क

मुंबई जहाज दुरुस्ती युनिट मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारची अर्ज शुल्क लागणार नाही.

मुंबई जहाज दुरुस्ती युनिट वयोमर्यादा

मुंबई जहाज दुरुस्ती युनिट मध्ये भरती होण्यासाठी वयोमर्यादा बद्दल संपूर्ण माहिती मूळ जाहिरात मध्ये दिले गेले आहे.

मुंबई जहाज दुरुस्ती युनिट शैक्षणिक पात्रता

मुंबई जहाज दुरुस्ती युनिट मध्ये एकूण 14 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे आणि पदांचे नाव हे आऊटफिट असिस्टंट फिटर – पाईप / प्लंबर, मूरिंग आणि मचान सहाय्यक असे आहे. खाली दिलेल्या टेबल मध्ये उमेदवारांनी पदानुसार शैक्षणिक पात्रता बघून घ्यायची आहे.

पदांची नावेशैक्षणिक पात्रता
आऊटफिट असिस्टंट फिटर – पाईप 10वी पास आणि ITI उत्तीर्ण
मूरिंग आणि मचान सहाय्यक 10वी पास

मुंबई जहाज दुरुस्ती युनिट अर्ज प्रक्रिया

मुंबई जहाज दुरुस्ती युनिट मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 13 सप्टेंबर 2024 असे आहे.

मुंबई जहाज दुरुस्ती युनिट निवड प्रक्रिया

मुंबई जहाज दुरुस्ती युनिट निवड प्रक्रिया ही उमेदवारांची परीक्षा किंवा मुलाखात द्वारे घेतली जाणार.

CSL Mumbai Bharti Vacancy Check

अर्ज करण्याची सुरुवात : या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 सप्टेंबर 2024 या तारखेपर्यंत उमेदवारांची ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकार केले जातील.

ऑफिशियल नोटिफिकेशनइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकइथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!
व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉