CPDO Mumbai Bharti 2024 : 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ” पोल्ट्री अटेंडंट” पदाची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे…!!!

CPDO Mumbai Bharti 2024

CPDO Mumbai Bharti 2024 : केंद्रीय कुक्कुट विकास संस्था पश्चिम क्षेत्र मुंबई मध्ये एकूण 05 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 05 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे पोल्ट्री अटेंडंट असे आहे. पोल्ट्री अटेंडंट या पदासाठी उमेदवार हा 10वी पास असणे आवश्यक आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 ऑगस्ट 2024 असे आहे. भरतीच्या नवीन अपडेट साठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा व्हिजिट करा www.mahapaper.in.

Instagram Group Join Now

केंद्रीय कुक्कुट विकास संस्था अर्ज शुल्क

केंद्रीय कुक्कुट विकास संस्था पश्चिम क्षेत्र मुंबई मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क लागणार नाही आहे.

केंद्रीय कुक्कुट विकास संस्था वयोमर्यादा

केंद्रीय कुक्कुट विकास संस्था पश्चिम क्षेत्र मुंबई मध्ये भरती होण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 27 वर्ष वयोमर्यादा दिली गेली आहे. ओबीसी कॅटेगिरी च्या उमेदवारांना 03 वर्ष वयात सूट दिली गेली आहे. मागासवर्गीय उमेदवारांना एससी/एसटी यांना 05 वर्ष वयात सूट दिली गेली आहे सरकारी नियमानुसार.

केंद्रीय कुक्कुट विकास संस्था शैक्षणिक पात्रता

केंद्रीय कुक्कुट विकास संस्था पश्चिम क्षेत्र मुंबई मध्ये एकूण 05 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 05 रिक्त पदांसाठी पदांचे नाव आहे पोल्ट्री अटेंडंट असे आहे. पोल्ट्री अटेंडंट या पदासाठी उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड मधून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

केंद्रीय कुक्कुट विकास संस्था अर्ज प्रक्रिया

केंद्रीय कुक्कुट विकास संस्था पश्चिम क्षेत्र मुंबई भरतीसाठी उमेदवारांना अर्ज प्रक्रिया ही ऑफलाइन पद्धतीने करायची आहे. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 ऑगस्ट 2024 असे आहे. खाली दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने पोस्टद्वारे अर्ज पाठवायचे आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : संचालक, सेंट्रल पोल्ट्री डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (WR क्षेत्र), आरे मिल्क कॉलनी, गोरेगाव (पूर्व), मुंबई 400 065, महाराष्ट्र.

केंद्रीय कुक्कुट विकास संस्था निवड प्रक्रिया

केंद्रीय कुक्कुट विकास संस्था पश्चिम क्षेत्र मुंबई निवड प्रक्रिया बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे.

CPDO Mumbai Bharti Vacancy Check

अर्ज करण्याची सुरुवात : 18 जुलै 2024 या तारखेपासून ऑफलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया या भरतीसाठी सुरू झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 ऑगस्ट 2024 या तारखेपर्यंत ऑफलाइन पद्धतीने अर्ज उमेदवारांकडून स्वीकार केले जातील.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : संचालक, सेंट्रल पोल्ट्री डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (WR क्षेत्र), आरे मिल्क कॉलनी, गोरेगाव (पूर्व), मुंबई 400 065, महाराष्ट्र.

ऑफिशियल नोटिफिकेशनइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट लिंकइथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!
व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉