10वी ते पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये नोकरीची संधी! | Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2024

Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2024

Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई मध्ये एकूण 30 रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. 30 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे कार्यकारी सहाय्यक असे आहे. या पदासाठी शैक्षणिक पात्रता हे पदाच्या आवश्यकतेनुसार दिले गेले आहे. संपूर्ण माहितीसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी. या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 09 ऑगस्ट 2024 असे आहे. भरतीच्या नवीन अपडेट साठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा व्हिजिट करा www.mahapaper.in.

Instagram Group Join Now

बृहन्मुंबई महानगरपालिका अर्ज शुल्क

बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क लागणार नाही.

बृहन्मुंबई महानगरपालिका वयोमर्यादा

बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना वयोमर्यादा ही 18 वर्ष ते 30 वर्ष असे दिली गेली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका शैक्षणिक पात्रता

बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये एकूण 30 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 30 रिक्त पदांसाठी पदांची नाव आहे कार्यकारी सहाय्यक असे आहे. या पदासाठी उमेदवार हा 10वी उत्तीर्ण, वाणिज्य / विज्ञान / कला / कायदा पदवीधर पाहिजे.

बृहन्मुंबई महानगरपालिका अर्ज प्रक्रिया

बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना अर्ज प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीने करायची आहे. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 09 ऑगस्ट 2024 असे आहे. खाली दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी पोस्टद्वारे अर्ज पाठवायचे आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : बा.य.ल. नायर धर्मा. रुग्णालय, डॉ. ए.एल. नायर रोड, मुंबई सेंट्रल, मुंबई- 400008.

बृहन्मुंबई महानगरपालिका निवड प्रक्रिया

बृहन्मुंबई महानगरपालिका निवड प्रक्रिया बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे.

Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti Vacancy Check

अर्ज करण्याची सुरुवात : 05 ऑगस्ट 2024 या तारखेपासून अर्ज प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने सुरू होणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 ऑगस्ट 2024 या तारखेपर्यंत ऑफलाइन पद्धतीने अर्ज उमेदवारांकडून स्वीकार केले जातील.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : बा.य.ल. नायर धर्मा. रुग्णालय, डॉ. ए.एल. नायर रोड, मुंबई सेंट्रल, मुंबई- 400008.

ऑफिशियल नोटिफिकेशनइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट लिंकइथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!
व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉