Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 : 12वी ते पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये नोकरीची संधी!!

Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2024

Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये एकूण 13 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 13 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे बहुउद्देशीय कार्यकर्ता, सहाय्यक लेखापाल आणि लिपिक असे आहे. या पदासाठी शैक्षणिक पात्रता हे पदाची आवश्यकतेनुसार दिले गेले आहे. संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी. या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 02 ऑगस्ट 2024 असे आहे. भरतीच्या नवीन अपडेट साठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा व्हिजिट करा www.mahapaper.in.

Instagram Group Join Now

बृहन्मुंबई महानगरपालिका अर्ज शुल्क

बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती होण्यासाठी बहुउद्देशीय कार्यकर्ता या पदासाठी उमेदवारांना 3894/- रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. सहाय्यक लेखापाल आणि लिपिक या पदासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क लागणार नाही.

बृहन्मुंबई महानगरपालिका वयोमर्यादा

बृहन्मुंबई महानगरपालिका वयोमर्यादा बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात वाचून घ्यायची आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका शैक्षणिक पात्रता

बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये एकूण 13 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 13 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे बहुउद्देशीय कार्यकर्ता, सहाय्यक लेखापाल आणि लिपिक असे आहे. खाली दिलेल्या टेबल मध्ये उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता पदानुसार बघून घ्यायची आहे.

शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता
बहुउद्देशीय कार्यकर्ता12वी पास
सहाय्यक लेखापाल बीकॉम उत्तीर्ण त्यासोबतच संगणक ज्ञान असणे आवश्यक आणि अनुभव असणे आवश्यक
लिपिक ग्रॅज्युएट, एम एस सी आय टी उत्तीर्ण त्यासोबतच संगणक ज्ञान आणि अनुभव असणे आवश्यक

बृहन्मुंबई महानगरपालिका अर्ज प्रक्रिया

बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये अर्ज प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 02 ऑगस्ट 2024 असे आहे. खाली दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी अर्ज पाठवायचे आहे पोस्टद्वारे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (बहुउद्देशीय कार्यकर्ता) : बा.य. ल. नायर धर्मादाय रुग्णालय, आवकजावक विभाग, तळमजला, जी, इमारत मुंबई सेंट्रल.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (सहाय्यक लेखापाल आणि लिपिक) : मुंबई- ४००००८ / वैद्यकिय अधिक्षक, अक्वर्थ महानगरपालिका कुष्ठरोग रुग्णालय, मेजर परमेश्वरन मार्ग, वडाळा (प.) मुंबई ४०००३१.

बृहन्मुंबई महानगरपालिका निवड प्रक्रिया

बृहन्मुंबई महानगरपालिका निवड प्रक्रिया बघण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे.

Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti Vacancy Check

अर्ज करण्याची सुरुवात : 29 जुलै 2024 या तारखेपासून ऑफलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 ऑगस्ट 2024 या तारखेपर्यंत उमेदवारांचे अर्ज ऑफलाइन पद्धतीने स्वीकार केले जातील.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (बहुउद्देशीय कार्यकर्ता) : बा.य. ल. नायर धर्मादाय रुग्णालय, आवकजावक विभाग, तळमजला, जी, इमारत मुंबई सेंट्रल.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (सहाय्यक लेखापाल आणि लिपिक) : मुंबई- ४००००८ / वैद्यकिय अधिक्षक, अक्वर्थ महानगरपालिका कुष्ठरोग रुग्णालय, मेजर परमेश्वरन मार्ग, वडाळा (प.) मुंबई ४०००३१.

ऑफिशियल नोटिफिकेशनइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट लिंकइथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!
व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉