बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई मध्ये 10वी ते पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया सुरू!! पगार – 22,000/-रुपये…!!!

Brihan Mumbai Mahanagarpalika Assistant Vacancy
ऑफिशियल नोटिफिकेशनइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट लिंकइथे क्लिक करा

Brihan Mumbai Mahanagarpalika Assistant Vacancy : बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई मध्ये एकूण 30 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 30 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे कार्यकारी सहाय्यक असे आहे. या पदासाठी शैक्षणिक पात्रता बघण्याकरिता उमेदवारांनी वरती दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्ज करण्याची सुरुवात ही 05 ऑगस्ट 2024 पासून होणार आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 09 ऑगस्ट 2024 असे राहणार आहे. खाली दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी पोस्टद्वारे अर्ज पाठवायचा आहे.

Instagram Group Join Now

अर्ज पाठविण्याचा पत्ता : बा.य.ल. नायर धर्मा. रुग्णालय, डॉ. ए.एल. नायर रोड, मुंबई सेंट्रल, मुंबई- 400 008.

1 thought on “बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई मध्ये 10वी ते पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया सुरू!! पगार – 22,000/-रुपये…!!!”

Leave a Comment

error: Content is protected !!
व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉