Brihan Mumbai Mahanagarpalika 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक पदांची 1846 भरती प्रक्रिया सुरू!!

Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2024

Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये कार्यकारी सहाय्यक या पदांची एकूण 1846 रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू. 1846 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे कार्यकारी सहाय्यक (लिपिक) ग्रेड क असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता हे पदाची आवश्यकतेनुसार मूळ जाहिरात मध्ये उमेदवारांनी बघून घ्यायचे आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 09 सप्टेंबर 2024 असे आहे. भरतीच्या नवीन अपडेट साठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा व्हिजिट करा www.mahapaper.in.

Instagram Group Join Now

बृहन्मुंबई महानगरपालिका अर्ज शुल्क

बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती होण्यासाठी अर्ज शुल्क बद्दल संपूर्ण माहिती हे मूळ जाहिरात मध्ये उमेदवारांनी बघून घ्यायचे आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका वयोमर्यादा

बृहन्मुंबई महानगरपालिका वयोमर्यादा बद्दल संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.

बृहन्मुंबई महानगरपालिका शैक्षणिक पात्रता

बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये एकूण 1846 रिक्त पदांची भरती निघाली आहे. 1846 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे कार्यकारी सहाय्यक (लिपिक) ग्रेड क असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता हे उमेदवार पदवीधर किंवा एम एस सी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका अर्ज प्रक्रिया

बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 09 सप्टेंबर 2024 असे आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका निवड प्रक्रिया

बृहन्मुंबई महानगरपालिका निवड प्रक्रिया बद्दल संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे.

Brihan Mumbai Mahanagarpalika Vacancy Check

अर्ज करण्याची सुरुवात : 20 ऑगस्ट 2024 या तारखेपासून अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 सप्टेंबर 2024 या तारखेपर्यंत उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकार केले जातील.

ऑफिशियल नोटिफिकेशनइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकइथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!
व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉