Bank Of Baroda Bharti 2024 : बँक ऑफ बडोदा मध्ये 627 रिक्त पदांसाठी पदवीधर उमेदवारांसाठी भरती सुरू!!

Bank Of Baroda Bharti 2024

Bank Of Baroda Bharti 2024 : बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. एकूण 627 रिक्त पदांसाठी ही भरती प्रसारित करण्यात आली आहे. 627 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे त्यांच्या शैक्षणिक पात्रता नुसार मूळ जाहिरात मध्ये दिले गेले आहे. शैक्षणिक पात्रता संपूर्णपणे बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे आणि आपल्या शैक्षणिक पात्रता नुसार पदासाठी अर्ज करायचे आहे. बँक ऑफ बडोदा मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 02 जुलै 2024 असे आहे. भारतीच्या नवीन अपडेट साठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा व्हिजिट करा www.mahapaper.in.

Instagram Group Join Now

बँक ऑफ बडोदा अर्ज शुल्क

बँक ऑफ बडोदा मध्ये भरती होण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना आणि ओबीसी कॅटेगिरी च्या उमेदवारांना 600/- रुपये अर्ज शुल्क असे लागणार आहे आणि मागासवर्गीय उमेदवारांना एससी/एसटी यांना 100/- रुपये अर्ज शुल्क असे लागणार आहे.

बँक ऑफ बडोदा वयोमर्यादा

बँक ऑफ बडोदा अरे भरती होण्यासाठी सर्व प्रवर्गातील उमेदवारांना 22 वर्ष ते 45 वर्ष वयोमर्यादा असे दिली गेली आहे तेच या भरतीसाठी पात्र ठरविण्यात येणार.

बँक ऑफ बडोदा शैक्षणिक पात्रता

बँक ऑफ बडोदा मध्ये एकूण 627 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 627 रिक्त पदासाठी पदांचे नाव हे सहाय्यक उपाध्यक्ष MSME, वरिष्ठ व्यवस्थापक MSME, वरिष्ठ संबंध व्यवस्थापक, ई-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर, खाजगी बँकर, संरक्षण बँकिंग सल्लागार, क्रेडिट विश्लेषक, संबंध व्यवस्थापक इत्यादी. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता हे उमेदवार पदवी, पदवीधर, इंजिनिअरिंग पदवी किंवा बीसीए असे उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता पदानुसार संपूर्णपणे बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे.

बँक ऑफ बडोदा अर्ज प्रक्रिया

बँक ऑफ बडोदा मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 02 जुलै 2024 असे आहे.

बँक ऑफ बडोदा निवड प्रक्रिया ऑफिशियल नोटिफिकेशन

बँक ऑफ बडोदा निवड प्रक्रिया बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे आणि आपल्या निवड प्रक्रिया बद्दल संपूर्ण माहिती बघून घ्यायची आहे.

Bank Of Baroda Recruitment Vacancy Check

अर्ज करण्याची सुरुवात : या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 जुलै 2024 या तारखेपर्यंत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करायचे आहे. या तारखेनंतर कोणत्याही प्रकारचे ऑनलाइन अर्ज उमेदवारांकडून स्वीकार केले जाणार नाही याची नोंद उमेदवारांना घ्यायची आहे आणि दिलेल्या तारखेच्या हात लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने अर्ज पाठवायचे आहे.

ऑफिशियल नोटिफिकेशनइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकइथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!
व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉