दारूगोळा कारखाना पुणे मध्ये पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची संधी!! लगेच अर्ज करा…

Ammunition Factory Khadki Vacancy
ऑफिशियल नोटिफिकेशनइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट लिंकइथे क्लिक करा

Ammunition Factory Khadki Vacancy : दारूगोळा कारखाना खडकी मध्ये एकूण 40 रिक्त पदांची भरती निघाली आहे. 40 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे पदवीधर प्रशिक्षणार्थी असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता हे उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठामधून कोणतेही पदवी किंवा संबंधित शाखेतून इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. संपूर्ण माहितीसाठी उमेदवारांनी वरती मूळ जाहिरात वाचून घ्यायची आहे. या भरतीसाठी उमेदवारा दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतो ऑनलाइन किंवा ऑफलाइन आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 28 ऑगस्ट 2024 असे आहे. खाली दिलेल्या पत्त्यावर उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज पोस्टद्वारे पाठवू शकतो.

Instagram Group Join Now

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य महाव्यवस्थापक, दारुगोळा कारखाना खडकी, पुणे, महाराष्ट्र – 411003.

1 thought on “दारूगोळा कारखाना पुणे मध्ये पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची संधी!! लगेच अर्ज करा…”

Leave a Comment

error: Content is protected !!
व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉