एअर फोर्स भरती : 10वी, 12वी पास उमेदवारांसाठी केंद्र सरकार अंतर्गत नोकरीची संधी!! पद-लिपिक, ड्रायव्हर व इतर…!!

Air Force Group C Vacancy
ऑफिशियल नोटिफिकेशनइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट लिंकइथे क्लिक करा

Air Force Group C Vacancy : भारतीय वायुसेना ग्रुप क मध्ये एकूण 182 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 182 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे निम्न विभाग लिपिक, हिंदी टायपिस्ट, ड्रायव्हर असे आहे. या पदासाठी शैक्षणिक पात्रता बघण्याकरितांनी भरती दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्ज करण्याची सुरुवात ही 03 ऑगस्ट 2024 पासून सुरू होणार आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 01 सप्टेंबर 2024 असे आहे.

Instagram Group Join Now

अर्ज पाठवायचा पत्ता : संबंधित एअर फोर्स स्टेशन/ युनिट.

1 thought on “एअर फोर्स भरती : 10वी, 12वी पास उमेदवारांसाठी केंद्र सरकार अंतर्गत नोकरीची संधी!! पद-लिपिक, ड्रायव्हर व इतर…!!”

Leave a Comment

error: Content is protected !!
व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉