Air Force Group C Bharti 2024 : 10वी, 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी “लिपिक, टायपिस्ट व ड्रायव्हर” पदांची भरती प्रक्रिया सुरू!!

Air Force Group C Bharti 2024

Air Force Group C Bharti 2024 : भारतीय वायुसेना ग्रुप क मध्ये एकूण 182 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 182 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे निम्र विभाग लिपिक, हिंदी टायपिस्ट, ड्रायव्हर असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता आहे पदाची आवश्यकतेनुसार दिले गेले आहे. संपूर्ण माहितीसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी. या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 01 सप्टेंबर 2024 असे आहे. भरतीच्या नवीन अपडेट साठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा व्हिजिट करा www.mahapaper.in.

Instagram Group Join Now

भारतीय वायुसेना ग्रुप क अर्ज शुल्क

भारतीय वायुसेना ग्रुप क मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क लागणार नाही.

भारतीय वायुसेना ग्रुप क वयोमर्यादा

भारतीय वायुसेना ग्रुप क मध्ये भरती होण्यासाठी सर्व पदांसाठी वयोमर्यादा ही 18 वर्ष 25 वर्ष असे दिली गेली आहे.

भारतीय वायुसेना ग्रुप क शैक्षणिक पात्रता

भारतीय वायुसेना ग्रुप क मध्ये एकूण 182 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 182 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे निम्र विभाग लिपिक, हिंदी टायपिस्ट, ड्रायव्हर असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता हे खाली दिलेल्या टेबल मध्ये उमेदवारांनी बघून घ्यायचे आहे.

पदांची नावेशैक्षणिक पात्रता
निम्र विभाग लिपिक12वी पास + इंग्लिश टायपिंग 35WPM किंवा हिंदी टायपिंग 30WPM
हिंदी टायपिस्ट12वी पास + इंग्लिश टायपिंग 35WPM किंवा हिंदी टायपिंग 30WPM
ड्रायव्हर 10वी पास + हलके वाहन व जड वाहन ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आणि 02 वर्षाचा अनुभव

भारतीय वायुसेना ग्रुप क अर्ज प्रक्रिया

भारतीय वायुसेना ग्रुप क मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 01 सप्टेंबर 2024 असे आहे. खाली दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी अर्ज पाठवायचे आहे पोस्ट द्वारे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : संबंधित एअर फोर्स स्टेशन/ युनिट.

भारतीय वायुसेना ग्रुप क निवड प्रक्रिया

भारतीय वायुसेना ग्रुप क निवड प्रक्रिया बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे.

Air Force Group C Recruitment Vacancy Check

अर्ज करण्याची सुरुवात : 03 ऑगस्ट 2024 या तारखेपासून ऑफलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 सप्टेंबर 2024 या तारखेपर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज उमेदवारांकडून स्वीकार केले जातील.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : संबंधित एअर फोर्स स्टेशन/ युनिट.

ऑफिशियल नोटिफिकेशनइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट लिंकइथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!
व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉