बँक ऑफ बडोदा मध्ये पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांसाठी 627 पदांची भरती!!

ऑफिशियल नोटिफिकेशन (जाहिरात 01)इथे क्लिक करा
ऑफिशियल नोटिफिकेशन (जाहिरात 02)इथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकइथे क्लिक करा

Bank Of Baroda Vacancy : बँक ऑफ बडोदा मध्ये 627 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 627 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे त्यांच्या शैक्षणिक पात्रता नुसार मूळ जाहिरात मध्ये दिले गेले आहे. मूळ जाहिरात बघण्याकरिता उमेदवारांनी वरती दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे आणि आपल्या शैक्षणिक पात्रता नुसार पदासाठी अर्ज करायचे आहे. बँक ऑफ बडोदा मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 02 जुलै 2024 असे आहे.

Instagram Group Join Now

1 thought on “बँक ऑफ बडोदा मध्ये पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांसाठी 627 पदांची भरती!!”

Leave a Comment

error: Content is protected !!
व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉