रेल्वे विकास निगम लिमिटेड मध्ये पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्ण संधी!! वेतन -10,0000/- रुपये पर्यंत…

RVNL Vacancy
ऑफिशियल नोटिफिकेशन 1इथे क्लिक करा
ऑफिशियल नोटिफिकेशन 2इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट लिंकइथे क्लिक करा

RVNL Vacancy : रेल्वे विकास निगम लिमिटेड मध्ये एकूण 44 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 44 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे डीजीएम (वित्त), वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त), सहाय्यक व्यवस्थापक (वित्त), वरिष्ठ कार्यकारी (वित्त) आणि कार्यकारी (वित्त) असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता हे पदाच्या आवश्यकतेनुसार मूळ जाहिरात मध्ये संपूर्णपणे दिले गेले आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 05 सप्टेंबर 2024 असे आहे. खाली दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी अर्ज पोस्टद्वारे पाठवायचे आहे.

Instagram Group Join Now

अर्ज पाठविण्याचा पत्ता : डिस्पॅच सेक्शन, तळमजला, ऑगस्ट क्रांती भवन, भिकाजी कामा प्लेस, आर.के. पुरम, नवी दिल्ली-110066.

1 thought on “रेल्वे विकास निगम लिमिटेड मध्ये पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्ण संधी!! वेतन -10,0000/- रुपये पर्यंत…”

Leave a Comment

error: Content is protected !!
व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉