इंडियन बँक मध्ये 300 रिक्त पदांची भरती!! वेतन – 48,480/-ते 85,920/-रुपये….

Indian Bank Vacancy
ऑफिशियल नोटिफिकेशनइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट लिंकइथे क्लिक करा

Indian Bank Vacancy : इंडियन बँक मध्ये एकूण 300 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 300 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे स्थानिक बँक अधिकारी असे आहे. या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठा मधून पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुरुवात ही 13 ऑगस्ट 2024 पासून सुरू झाली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 02 सप्टेंबर 2024 असे आहे.

Instagram Group Join Now

1 thought on “इंडियन बँक मध्ये 300 रिक्त पदांची भरती!! वेतन – 48,480/-ते 85,920/-रुपये….”

Leave a Comment

error: Content is protected !!
व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉