जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये शिपाई व लिपिक पदासाठी नोकरीची संधी!! वेतन – 60,000/-रुपये पर्यंत..

Satara DCC Bank New
ऑफिशियल नोटिफिकेशनइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट लिंकइथे क्लिक करा

Satara DCC Bank New : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड मध्ये एकूण 323 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. या पदांसाठी क पदांची नावे हे क्लर्क आणि शिपाई असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता हे 10वी ते पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ही 12 ऑगस्ट 2024 पासून सुरु होणार आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 असे आहे आणि उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे.

Instagram Group Join Now

1 thought on “जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये शिपाई व लिपिक पदासाठी नोकरीची संधी!! वेतन – 60,000/-रुपये पर्यंत..”

Leave a Comment

error: Content is protected !!
व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉