Finance Bank : 12वी ते पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांसाठी थेट मुलाकात!!

Finance Bank

Finance Bank : उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक मध्ये विविध पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. पदांचे नाव हे प्रशिक्षणार्थी क्रेडिट अधिकारी, क्रेडिट अधिकारी आणि शाखा व्यवस्थापक असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता हे पदाच्या आवश्यकतेनुसार मूळ जाहिरात मध्ये दिले गेले आहे. या भरतीसाठी उमेदवारांची थेट मुलाखत घेतली जाणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 17 आणि 18 ऑगस्ट 2024 असे आहे. भरतीच्या नवीन अपडेट साठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा व्हिजिट करा www.mahapaper.in.

Instagram Group Join Now

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक अर्ज शुल्क

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक या भरतीसाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क लागणार नाही.

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक वयोमर्यादा

पदांची नावेवयाची अट
प्रशिक्षणार्थी क्रेडिट अधिकारी 32 वर्ष
क्रेडिट अधिकारी32 वर्ष
शाखा व्यवस्थापक34 वर्ष

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक शैक्षणिक पात्रता

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक मध्ये विविध पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. पदांचे नाव हे प्रशिक्षणार्थी क्रेडिट अधिकारी, क्रेडिट अधिकारी आणि शाखा व्यवस्थापक असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता खालील दिलेल्या टेबल मध्ये उमेदवारांनी बघून घ्यायचे आहे.

पदांचे नावशैक्षणिक पात्रता
प्रशिक्षणार्थी क्रेडिट अधिकारी 12वी पास
क्रेडिट अधिकारी 12वी पास आणि 01 वर्ष अनुभव मायक्रो फायनान्स मध्ये
शाखा व्यवस्थापकग्रॅज्युएट आणि 01 वर्षांचा मायक्रो फायनान्स मध्ये अनुभव

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक अर्ज प्रक्रिया

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना अर्ज प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीने करायची आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 17 ऑगस्ट आणि 18 ऑगस्ट 2024 असे आहे.

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक निवड प्रक्रिया

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक निवड प्रक्रिया ही उमेदवारांची मुलाखत द्वारे केली जाणार आहे.

Finance Bank Vacancy Check

अर्ज करण्याची सुरुवात : 01 ऑगस्ट 2024 या तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 ऑगस्ट आणि 18 ऑगस्ट 2024 या तारखेपर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकार केले जातील.

ऑफिशियल नोटिफिकेशनइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट लिंकइथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!
व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉