Satara DCC Bank : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सातारा मध्ये एकूण 323 रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू ; पात्रता : 10वी ते पदवीधर…!!

Satara DCC Bank

Satara DCC Bank : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड मध्ये एकूण 323 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 323 रिक्त पदासाठी पदांचे नाव हे कनिष्ठ लेखनिक आणि कनिष्ठ शिपाई असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता हे पदाच्या आवश्यकतेनुसार मूळ जाहिरात मध्ये दिले गेले आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 21 ऑगस्ट 2024 असे आहे. भरतीच्या नवीन अपडेट साठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा व्हिजिट करा www.mahapaper.in.

Instagram Group Join Now

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड अर्ज शुल्क

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना 590/-रुपये अर्ज शुल्क असे लागणार आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड वयोमर्यादा

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 38 वर्ष वयोमर्यादा दिली गेली आहे. ओबीसी कॅटेगिरी च्या उमेदवारांना 03 वर्ष वयात सूट दिली गेली आहे आणि मागासवर्गीय उमेदवारांना एससी/एसटी यांना 05 वर्ष वयात सूट दिली गेली आहे सरकारी नियमानुसार.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड शैक्षणिक पात्रता

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड मध्ये एकूण 323 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 323 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे ज्युनिअर क्लर्क आणि शिपाई असे आहे. खाली दिलेल्या टेबल मध्ये उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता पदानुसार बघून घ्यायची आहे.

पदांची नावेशैक्षणिक पात्रता
जुनिअर क्लर्कग्रॅज्युएट उत्तीर्ण असणे आणि त्यासोबतच इंग्लिश/मराठी टायपिंग आणि एम एस सी आय टी पास
शिपाई 10वी पास बेसिक इंग्लिश ज्ञान आणि संगणक ज्ञान

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड अर्ज प्रक्रिया

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 21 ऑगस्ट 2024 असे आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड निवड प्रक्रिया

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड निवड प्रक्रिया ही उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखत द्वारे केली जाणार आहे.

Satara DCC Bank Vacancy Check

अर्ज करण्याची सुरुवात : 12 ऑगस्ट 2024 या तारखेपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया या भरतीसाठी सुरू झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 ऑगस्ट 2024 या तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज उमेदवारांकडून स्वीकार केले जातील.

ऑफिशियल नोटिफिकेशनइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकइथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!
व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉