RRB JE Bharti 2024 : रेल्वे भरती बोर्ड मध्ये एकूण 7934 रिक्त पदांची ऑनलाइन पद्धतीने भरती प्रक्रिया सुरू!! पगार : 35,400/-ते 44,900/-रुपये

RRB JE Bharti 2024

RRB JE Bharti 2024 : रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत 7934 पदांची भरती प्रक्रिया 30 एप्रिल 2024 पासून सुरू होणार आहे. 7934 पदांसाठी पदांचे नाव हे कनिष्ठ अभियंता (जेई), डेपो मटेरियल अधीक्षक आणि केमिकल आणि मेटलर्जिकल सहाय्यक असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता आहे पदाची आवश्यकतेनुसार दिले गेले आहे. संपूर्ण बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात वाचून घ्यायची आहे आणि आपल्या शैक्षणिक पात्रता नुसार पदासाठी अर्ज करायचे आहे. रेल्वे भरती बोर्ड मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुरुवात ही 30 जुलै 2024 या तारखेपासून होणार आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 29 ऑगस्ट 2024 असे राहणार आहे. भरतीच्या नवीन अपडेट साठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा व्हिजिट करा www.mahapaper.in.

Instagram Group Join Now

रेल्वे भरती बोर्ड अर्ज शुल्क

रेल्वे भरती बोर्ड मध्ये भरती होण्यासाठी खुल्या प्रवर्गातील आणि ओबीसी कॅटेगरी च्या उमेदवारांना 500/- रुपये अर्ज शुल्क असे लागणार आहे. मागासवर्गीय उमेदवारांना एससी/एसटी आणि महिला उमेदवारांना 250/- रुपये अर्ज शुल्क असे लागणार आहे.

रेल्वे भरती बोर्ड वयोमर्यादा

रेल्वे भरती बोर्ड मध्ये भरती होण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 18 वर्ष ते 26 वर्ष वयोमर्यादा दिली गेली आहे. ओबीसी कॅटेगिरी च्या उमेदवारांना 03 वर्ष वयात सूट दिली गेली आहे आणि मागासवर्गीय उमेदवारांना एससी/एसटी यांना 05 वर्ष वयात सूट दिली गेली आहे सरकारी नियमानुसार.

रेल्वे भरती बोर्ड शैक्षणिक पात्रता

रेल्वे भरती बोर्ड मध्ये एकूण 7934 पदांची भरती प्रक्रिया 30 जुलै 2024 पासून सुरू होणार आहे. 7934 पदांसाठी पदांचे नाव हे कनिष्ठ अभियंता (जेइ), डेपो मटेरियल अधीक्षक, केमिकल आणि मेटलर्जिकल सहाय्यक असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता हे उमेदवारांनी खाली दिलेल्या टेबल मध्ये पदानुसार बघून घ्यायचे आहे.

पदांची नावेशैक्षणिक पात्रता
कनिष्ठ अभियंता (जेइ), डेपो मटेरियल अधीक्षक, केमिकल आणि मेटलर्जिकल सहाय्यकबी ई/बी टेक उत्तीर्ण किंवा इंजीनियरिंग डिप्लोमा संबंधित ब्रांच मध्ये उत्तीर्ण

रेल्वे भरती बोर्ड अर्ज प्रक्रिया

रेल्वे भरती बोर्ड मध्ये अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने सुरू होणार आहे. ऑनलाइन पद्धतीने सुरू होण्याची तारीख ही 30 जुलै 2024 असे आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 29 ऑगस्ट 2024 असे आहे.

रेल्वे भरती बोर्ड निवड प्रक्रिया

रेल्वे भरती बोर्ड निवड प्रक्रिया बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात वाचून घ्यायची आहे आणि निवड प्रक्रिया बद्दल माहिती बघून घ्यायची आहे.

RRB JE Recruitment Vacancy Check

अर्ज करण्याची सुरुवात : 30 जुलै 2024 या तारखेपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया या भरतीसाठी सुरू होणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 ऑगस्ट 2024 या तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज उमेदवारांकडून स्वीकार केले जातील.

ऑफिशियल नोटिफिकेशनइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकइथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!
व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉