ऑफिशियल नोटिफिकेशन | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट लिंक | इथे क्लिक करा |
CPDO Mumbai Vacancy : केंद्रीय कुक्कुट विकास संस्था पश्चिम क्षेत्र मुंबई मध्ये एकूण 05 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 05 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे पोल्ट्री अटेंडंट असे आहे. पोल्ट्री अटेंडंट या पदासाठी उमेदवार हा 10वी पास असणे आवश्यक आहे. नोकरीचे ठिकाण हे मुंबई येथे आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 ऑगस्ट 2024 असे आहे. खाली दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी पोस्टद्वारे अर्ज पाठवायचे आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : संचालक, सेंट्रल पोल्ट्री डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (WR क्षेत्र), आरे मिल्क कॉलनी, गोरेगाव (पूर्व), मुंबई 400 065, महाराष्ट्र.
1 thought on “10वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्ण संधी!! पदाचे नाव -पोल्ट्री अटेंडंट”